Posts

Showing posts from November, 2026

पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! कष्ट करणाऱ्या पुरुषांनी ऐकायचं, बाकीच्यांनी निघून जायचं, ओके? त्या कष्ट करणाऱ्या पुरुषाची हालत कशी असते माहिती आहे का? त्या माणसाला "माझ्याकडे पैसे नाहीत" असं कधीच म्हणता येत नाही. सण आला, वार आला, कुणी जगलं, कुणी मेलं, कुणाचं लग्न आहे, कुणाला काही करायचं आहे—सगळ्या गोष्टींसाठी त्याला पैसा अरेंज करावाच लागतो. भलेही खिशात एक रुपयाची कवडी का असेना, त्याला तजवीज करावीच लागते. कारण काय? तो कर्ता पुरुष आहे ना? का हो, त्याला मन नसतं का? त्याला सुद्धा अडचणी येऊ शकतात. पण आपण विचार करत नाही. आपण विचार करतो, पुरुष म्हणजे एटीएम (ATM) कार्ड किंवा क्रेडिट कार्ड. त्याच्याकडे पैसे मागितले की मिळणार आणि नाही मिळाले की रुसून बसायचं. मग आपला रुसवा-फुगवा काढण्यासाठी तो पुरुष काहीही करणार. स्वतःचा जीव गहाण ठेवणार, पण तुमच्या पुढ्यात पैसे आणून ठेवणार. अशी हालत आहे सध्या पुरुषांची. आता थोड्या दिवसांवर दिवाळी आली आहे. दिवाळीसाठी सुद्धा त्या पुरुषाला काही ना काही तडजोड करून लेकरा-बाळांना, बायकोला, आई-वडिलांना, बहिणींना—सगळ्यांना कपडे घ्यावे लागणार. सगळ्यांना कपडे म्...

Popular posts from this blog

मी कुंभार एक मूर्तिकार

मतलबी दुनिया

दुर्दैवी सत्य